|
गणपती लक्ष्मण शिंदे |
|
शंकर डवरी |
|
संभाजी सुतार |
|
विक्रम भिवा पाटील |
|
राजू कांबळे |
|
अभिजीत पटवा |
कोल्हापूर / प्रतिनिधी राज्यातील सर्वाधिक पत्रकारांचा गोतावळा असलेल्या देशातील सर्वात जुनी आणि मोठ्या अशा अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदच्या डिजिटल मिडियाच्या कोल्हापूर जिल्हा शाखेच्या जिल्हा कार्यकारिणी मध्ये कार्यकारिणी सदस्य पदासाठी सात जनांचा समावेश करण्यात आला आहे.
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख,तसेच विश्वस्त किरण नाईक, शरद पाबळे आणि डिजिटल मिडिया महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि कार्याध्यक्ष संतोष उर्फ सनी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्य कार्यकारिणी सदस्य अनिल धुपदाळे यांनी ही निवड जाहीर केली आहे.
जिल्हा कार्यकारिणी मध्ये समाविष्ट करण्यात आलेली नावे पुढीलप्रमाणे आहेत. गणपती लक्ष्मण शिंदे (हातकणंगले), नथुराम शंकर डवरी (शाहुवाडी), संभाजी बाजीराव सुतार (गगनबावडा), शहाबाज शब्बीर मुजावर (पन्हाळा), विक्रम भिवा पाटील(पन्हाळा), राजू कांबळे (शिरोळ) अभिजीत पटवा (इचलकरंजी) अशी निवड झालेल्या पत्रकारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. जिल्हा अध्यक्ष सचिन वरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सदस्य कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment