तवंदी घाटात 'न्यू साई पॅलेस हॉटेल' उद्यापासून आपल्या सेवेत...! जिभेवर रेंगाळणार कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रश्श्याची चव - चंदगड लाईव्ह न्युज

16 February 2025

तवंदी घाटात 'न्यू साई पॅलेस हॉटेल' उद्यापासून आपल्या सेवेत...! जिभेवर रेंगाळणार कोल्हापुरी तांबड्या पांढऱ्या रश्श्याची चव


चंदगड : सी एल वृत्तसेवा
     बेळगाव- कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटातील निपाणी कडील उतारावर न्यू साई पॅलेस या बहुप्रतिक्षित हॉटेलचे सोमवार दि. 17 फेब्रुवारी 2025 रोजी उद्घाटन होणार आहे.
     30 नंबर बीडी कारखान्यासमोरील या हॉटेलमध्ये प्रवासी व ग्राहकांना मिळणार चुलीवरील तांबड्या पांढऱ्या रश्श्याची चव देणारी अस्सल कोल्हापुरी थाळी. याशिवाय महाराष्ट्रीयन, पंजाबी, चायनीज, शाकाहारी थाळी, मांसाहारी थाळी, फिश थाळी. फॅमिली साठी स्वतंत्र व्यवस्था.
  नैसर्गिक अल्हाददायक, वातावरण आपुलकीची तत्पर सेवा, शुद्ध हवेतील चुलीवरचे मटण- भाकरी, स्वादिष्ट व रुचकर हायजेनिक घरगुती जेवण...! मग एक वेळ अवश्य भेट द्यावीच लागणार 'हॉटेल न्यू साई पॅलेस'ला. पत्ता - 30 नंबर बिडी कारखाना समोर, चव्हाण मळा, पुन्हा बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग, निपाणी. मोबाईल नंबर- 7411114807, 77965340003

No comments:

Post a Comment