चंदगड/ प्रतिनिधी
'चंदगड येथील गजानन महाराज शेगाव प्रकट दिन उत्सव गुरूवार दि. २० फेब्रुवारी रोजी रामलिंग मंदिर शेजारी बाबा गार्डनच्या निसर्गरम्य परिसरात आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.गुरूवारी दि.२० रोजी सकाळी अभिषेक, महापूजा, दुपारी १२ ते ३ वाजेपर्यंत महाप्रसाद होणार आहे. महाप्रसादा साठी तांदुळ किंवा इतर काही साहित्य देणगी रूपाने स्विकारले जाईल. सर्व भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment