नांदवडे येथील निवृत्त शिक्षक संभाजी पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

27 May 2025

नांदवडे येथील निवृत्त शिक्षक संभाजी पाटील यांना मातृशोक

 

श्रीमती सरस्वती पाटील

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

     नांदवडे (ता. चंदगड) येथील श्रीमती सरस्वती दादाजी पाटील (वय - 95) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच देहावसन झाले आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सुन व नातवंडे, पणतवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक संभाजी दादाजी पाटील यांच्या त्या मातोश्री तर छत्रपती शहाजी हायस्कुल पाटणेचे माध्यमिक शिक्षक, उद्योजक व नांदवडे ग्रामपंचायतीचे उपसरपंच नाराय़ण पाटील यांच्या त्या आजी होत. अंत्यविधी आज सायंकाळी साडे चार ते पाच या दरम्यान होणार आहे.

No comments:

Post a Comment