चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यपदी आर. पी. पाटील, उपप्राचार्यपदी व्ही. एन. कांबळे यांची निवड - चंदगड लाईव्ह न्युज

07 June 2025

चंदगड येथील दि न्यू इंग्लिश स्कूलच्या प्राचार्यपदी आर. पी. पाटील, उपप्राचार्यपदी व्ही. एन. कांबळे यांची निवड

आर. पी. पाटील


व्ही. एन. कांबळे

चंदगड / सी. एल. वृत्तसेवा

    खेडूत शिक्षण मंडळ कालकुंद्री संचलित दि न्यु इंग्लिश स्कूल व न. भु. पाटील ज्युनिअर कॉलेजच्या प्राचार्य पदी आर. पी. पाटील व उपप्राचार्यपदी व्ही. एन. कांबळे यांची निवड झाली आहे. संस्थेचे अध्यक्ष जी. एस. पाटील, उपाध्यक्ष एल. डी. कांबळे, खजिनदार अनंत सुतार, शालेय समिती चेअरमन प्रा. एन. एस. पाटील, प्रा. आर. पी. पाटील यांनी त्यांच्या या निवडीबद्दल अभिनंदन केले.

No comments:

Post a Comment