चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
राष्ट्रीय क्षयरोग व दुरीकरण कार्यक्रमांतर्गत निश्चय पोषण आहार किट ग्रामीण रुग्णालय चंदगड येथे २४ जून २०२५ रोजी कार्यक्रम घेण्यात आला.
या कार्यक्रमाला वैद्यकीय डॉ. शिवराज कुपेकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील हसुरे उपस्थित होते. फार्मासिस्ट आदिनाथ वागदकर यांनी प्रत्येकी १ असे ३ पेशंट ६ महिन्याकरिता दत्तक घेण्यात आले. सदर रुग्णांना पोषण आहार किट स्वतःच्या पैश्यातून देणार आहेत, यावेळी कार्यक्रमाला ग्रामीण रुग्णांलयातील आरोग्य कर्मचारी, तसेच एस. टी. एस, एस. टी. एल. एस. उपस्थित होते.
No comments:
Post a Comment