![]() |
बापुजीराव नागोजीराव भोसले |
चंदगड / सी. एल. वृत्तसेवा
अडकूर (ता. चंदगड) येथील बापुजीराव नागोजीराव भोसले (वय- 75) यांचे आज अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन विवाहित मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे. चंदगड येथील एस. एस. मोबाईल शोरुमचे चालक आनंदा भोसले यांचे ते वडील होते. रक्षाविसर्जन सोमवारी (ता. १८) रोजी सकाळी ८:३० ला आहे.
No comments:
Post a Comment