दड्डी येथील सुभेदार सुरेश कालुंगडा, संजय कालुंगडा यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

27 September 2025

दड्डी येथील सुभेदार सुरेश कालुंगडा, संजय कालुंगडा यांना पितृशोक

लक्ष्मण मारुती कालुंगडा

कोवाड : सी. एल. वृत्तसेवा 

      नदी गल्ली, दड्डी (ता. हुक्केरी) येथील प्रतिष्ठित नागरिक लक्ष्मण मारुती कालुंगडा (वय 80) यांचे वृद्धापकाळाने शनिवारी दि. 27 सप्टेंबर रोजी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी दि. 29 रोजी सकाळी होणार आहे. सैन्यदलाचे सुभेदार सुरेश कालुंगडा (रा. गणेशपूर, बेळगाव) व दड्डी येथील रामलिंगेश्वर डेअरीचे सेक्रेटरी संजय कालुंगडा यांचे ते वडील होत.

No comments:

Post a Comment