![]() |
श्रीमती शांता सिताराम पाटील |
कालकुंद्री : सी एल वृत्तसेवा
कालकुंद्री (ता. चंदगड) येथील रहिवाशी श्रीमती शांता सिताराम पाटील, वय ८७ यांचे अल्पशा आजाराने शनिवार दि. २७/९/२०२५ रोजी कालकुंद्री येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित तीन कन्या, दोन चिरंजीव, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक गणपत बाबू पाटील यांच्या त्या काकी होत.
No comments:
Post a Comment