चंदगड येथील रमेश देसाई यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

27 November 2025

चंदगड येथील रमेश देसाई यांना पितृशोक

 

चंद्रकांत धोडींबा देसाई

चंदगड : सी एल वृतसेवा

चंदगड येथील चंद्रसेन गल्लीतील चंद्रकांत धोडींबा देसाई (वय - ७० ) यांचे आज आकस्मित निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. लोकमान्य क्रेडींट सोसायटी शाखा कोवाडचे क्लार्क रमेश देसाई तसेच प्रशांत व सूरज यांचे ते वडील होत. रक्षाविसर्जन शनिवारी सकाळी आहे.

No comments:

Post a Comment