कोवाड येथील केडीसीसी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी विठ्ठलराव पाटील यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

21 February 2026

कोवाड येथील केडीसीसी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी विठ्ठलराव पाटील यांचे निधन

विठ्ठलराव नरसिंगराव पाटील

कालकुंद्री : सी. एल. वृत्तसेवा

    कोवाड (ता. चंदगड) येथील रहिवासी, केडीसीसी बँकेचे निवृत्त शाखाधिकारी विठ्ठलराव नरसिंगराव पाटील, वय ८६ यांचे वृद्धापकाळाने शनिवार दि. २१/०२/२०२६ निधन झाले. कोवाड बाजार पेठेतील व्यापारी साई ऑटो चे मालक विनायक पाटील व साई ट्रेडर्स चे मालक विवेक पाटील यांचे ते वडील होत. त्यांच्या पश्चात पत्नी, विवाहित दोन चिरंजीव,  सुना, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

No comments:

Post a Comment