कागणी येथील निवृत्त शिक्षक डी. आर. धर्माधिकारी यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

13 February 2026

कागणी येथील निवृत्त शिक्षक डी. आर. धर्माधिकारी यांना मातृशोक

चंदगड : सी. एल. वृत्तसेवा

    कागणी (ता. चंदगड) येथील गंगुबाई रुपाना धर्माधिकारी (वय १०५) यांचे वृध्दापकाळाने बुधवारी (दि. ४) निधन झाले.त्यांच्या पश्चात तीन मुलगे, एक मुलगी, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. कोवाड येथील श्रीराम विद्यालयाचे निवृत्त शिक्षक डी. आर. धर्माधिकारी, पुणे येथील आयुर्वेदिक डॉ. अजय धर्माधिकारी व पुणे येथील महानगरपालिका परिवहन विभागाचे तिकीट चेकर विठोबा धर्माधिकारी यांच्या त्या मातोश्री होत. पुणे येथील सुझलॉन कंपनीचे असिस्टंट मॅनेजर अक्षय धर्माधिकारी यांच्या त्या आजी होत.

No comments:

Post a Comment