इब्राहिमपूर येथील विष्णू सावंत यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

24 October 2026

इब्राहिमपूर येथील विष्णू सावंत यांचे निधन

  

विष्णू सावंत

चंदगड : सी एल वृत्तसेवा 

    मूळचे इब्राहिमपूर व सध्या कानूर बुद्रुक (ता. चंदगड) येथील प्रतिष्ठित नागरिक विष्णू रामचंद्र सावंत (वय ९४) यांचे शुक्रवारी (दि. २३) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन सोमवारी (दि. २६) सकाळी आहे. त्यांच्या जाण्याने इब्राहिमपूर व कानूर बुद्रुक तसेच चंदगड शहरात शोक व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment