चंदगड येथील शेतकरी सुनील देशपांडे यांचे निधन - चंदगड लाईव्ह न्युज

02 November 2026

चंदगड येथील शेतकरी सुनील देशपांडे यांचे निधन



चंदगड : सी एल वृत्तसेवा 

ब्राह्मण गल्ली, चंदगड येथील शेतकरी सुनील कमलाकर देशपांडे ( वय ६०) यांचे रविवारी दिनांक 2 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, भाऊ, दोन बहिणी, भावजय, दोन पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने ब्राह्मण गल्लीमध्ये शोककळा पसरली आहे.

No comments:

Post a Comment