कालकुंद्री येथील वीर देव यात्रा 26 जुलै रोजी - चंदगड लाईव्ह न्युज

24 July 2019

कालकुंद्री येथील वीर देव यात्रा 26 जुलै रोजी


कालकुंद्री / प्रतिनिधी
कालकुंद्री  (ता. चंदगड) येथील जागृत देवस्थान वीरदेवाची (वडाचा ईर) वार्षिक यात्रा शुक्रवार 26 जुलै 2019 रोजी होणार आहे. स्थापनेला सुमारे 100 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असून तितकीच परंपरा यात्रेलाही आहे.  या यात्रेनिमित्त देवदर्शन व प्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहन बिरदेव यात्रा कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.


No comments:

Post a Comment