चंदगड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. एम. सातपुते यांना शुभेच्छा देताना हॉटेल व्यवसायीक लक्ष्मण गावडे |
चंदगड पोलीस ठाण्यात नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक ए. एम. सातपुते यांची नुकताच सामाजिक कार्यकर्ते व हॉटेल व्यवसायीक लक्ष्मण गावडे यांनी चंदगड पोलीस ठाण्यात जावून भेट घेतली आणि सदीच्छा व्यक्त केली.
No comments:
Post a Comment