हडलगेच्या शंकरराव शिंदे हायस्कूलचे नवोदय परिक्षेत यश - चंदगड लाईव्ह न्युज

24 June 2020

हडलगेच्या शंकरराव शिंदे हायस्कूलचे नवोदय परिक्षेत यश

तेऊरवाडी -सी .एल. वृत्तसेवा 
         हडलगे ( ता. गडहिंग्लज ) येथील श्री शंकरराव शिंदे हायस्कूलने जवाहर नवोदय विद्यालय पारिक्षमध्ये उज्वल यश संपादन केले. या हायस्कूलची कु . श्रेया दिपक बुगडीकट्टेकर हिची कागल जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झाली. तीला संस्थेचे अध्यक्ष आर .आर. पाटील , मुख्याध्यापक एस .एम. मोहनगेकर , शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे  मार्गदर्शन लाभले.

No comments:

Post a Comment