![]() |
प्रथमेश परशराम चव्हाण |
नागणवाडी (ता. चंदगड) येथील धनंजय विद्यालय व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी प्रथमेश परशराम चव्हाण यांची नवोदय विद्यालय कागल येथे निवड झाली.
प्रथमेश हा पहिल्यापासूनच अत्यंत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखला जात होता .अनेक शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये त्याने उज्ज्वल यश संपादन केले असून नुकत्याच झालेल्या जवाहर नवोदय विद्यालयसाठी त्याची ही निवड झाली आहे .त्याला विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. देवरमणी सर्व शिक्षक वृंद, शितल पाटील व वडील पी. जी. चव्हाण यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
No comments:
Post a Comment