नागरदळे (ता.चंदगड) येथील जेष्ठ किर्तनकार मारुती सुबराव पाटील ( वय 88) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन गुरुवार दि. 20 रोजी सकाळी वाजता आहे..
हडलगे येथील रामा पाटील यांच्या अंगणातील अडीच फूट लांबीच्या शेंगांनी लगडल्याने चर्चेत आलेले हेच ते शेवग्याचे झाड चंदगड : सी एल वृत्तसेवा ...
Comments
महत्वाची टीप
या इंटरनेट युट्युब न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही अनावधानाने काही वाद निर्माण झाल्यास तो चंदगड न्यायालयअंतर्गत मान्य राहील.
No comments:
Post a Comment