गरुड भरारी एजुकेशनल ॲड सोशल फौंडेशनच्या कोवीड योद्धा पुरस्काराने सुनील काणेकर सन्मानित - चंदगड लाईव्ह न्युज

19 August 2020

गरुड भरारी एजुकेशनल ॲड सोशल फौंडेशनच्या कोवीड योद्धा पुरस्काराने सुनील काणेकर सन्मानित

सुनिल काणेकर
चंदगड / प्रतिनिधी
      कोरोना सारख्या महाभयंकर संकटामध्ये सर्वसामान्य लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी व कोरोना चा प्रभाव महाभयंकर आहे, हे लोकांना  पटवून देण्यासाठी स्वतः या संकटाचा सामना करत कोरोना सेंटर मध्ये जाऊन कोरोना रुग्णांना काढा देणे, रुग्णाचे प्राणायाम व योग मुद्रा घेऊन मनोधेर्य वाढव ने हे काम सूनिल काणेकर यांनी केले .अशा योद्धया ना कोल्हापूर येथील गरुड भरारी फौंडेशन या संस्थेच्या वतीने पुरस्कार देण्यात आला. कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी संपादक अनिल चव्हाण होते. माजी शिक्षण उपसंचालक संपत गायकवाड यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी काकासाहेब भोकरे, संतोष चव्हाण, चंदगड टाइम्स चे संपादक संतोष सावंत भोसले आदि मान्यवर उपस्थित होते. स्वागत संपादक अनिल चव्हाण यांनी केले, आभार सुभाष भोसले यांनी मानले.


No comments:

Post a Comment