दौलत हलकर्णी / प्रतिनिधी
गुडेवाडी (ता. चंदगड) येथील लेखक व दिग्दर्शक गजानन शिवाजी कोकीतकर लिखित ' कन्या ' या शार्ट फिल्मचे प्रसारण 15 ऑगस्ट 2020 रोजी हलकर्णी फाटा येथे करण्यात येणार असल्याची माहीती श्री प्रोडक्शनच्या टीमने दिली.
जाहिरात
स्त्रीभ्रुण हत्येवर व सुनेवर होणाऱ्या अत्याचारावर आधारीत ह्या फिल्मची कथा असुन यात स्थाणिक कलाकांरानी भुमिका केल्या आहेत. शार्ट फिल्मची निर्मिती करुन युट्युबच्या माध्यमातुन प्रसारीत होणार असुन ह्यातुन समाजात स्त्रीभ्रुण हत्येविषयी प्रबोधन करणार असल्याचे श्री. कोकीतकर यांनी सागुंन ही फिल्मप्रसारीत झाल्यानतंर सर्वांनी पाहावे असे आवाहण केले.
जाहिरात
![]() |
जाहिरात |
No comments:
Post a Comment