आजचे राशिभविष्य - ७ नोव्हेंबर २०२०, वाचा कसा असेल तुमचा दिवस? - चंदगड लाईव्ह न्युज

07 November 2020

आजचे राशिभविष्य - ७ नोव्हेंबर २०२०, वाचा कसा असेल तुमचा दिवस?

आजचे राशिभविष्य - ७ नोव्हेंबर २०२०, वाचा कसा असेल तुमचा दिवस.
१) मेष▪️ वाहन खरेदी करण्याकरता उत्तम  .

२) वृषभ ▪️ महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यात यश.

३) मिथुन ▪️ साहस करा, साहस केव्हातरी करावे लागेलच. 

४)कर्क▪️घरात आनंदी वातावरण  असणार ,

५) सिंह ▪️खर्च अनावश्यक वाढेल .

६)कन्या ▪️कर्जासाठी  प्रयत्न करीत असात तर कर्ज मिळू शक्ते.

७) तुळ ▪️वरिष्ठांची मरजी संपादन कराल.

८)वृश्चिक▪️अडलेली कामे पूर्ण  करून  घ्या .

९)धनु▪️अकल्पित यश मिळेल .

१०) मकर▪️जोडीदार  उत्तम  सहकार्य  करणार  आहे .

११)  कुंभ ▪️आईचे सहकार्य  घ्या 

१२) मीन ▪️बडती मिळण्यासाठी प्रयत्न  करीत  असाल तर यश मिळेल.

💧 ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव💧

No comments:

Post a Comment