आजचे राशिभविष्य - मंगळवार १७ नोव्होंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

17 November 2020

आजचे राशिभविष्य - मंगळवार १७ नोव्होंबर २०२०

 


! आजचे राशी भविष्य !

*मंगळवार दि.१७नोव्होंबर २०२०*


*१)मेष*▪️महत्त्वाची कामे   पूर्ण होतील.


*२)वृषभ* ▪ अचानक धनलाभ होईल .*३)मिथुन*▪️विवाह संबंधित  बोलणी यशस्वी होतील. 


*४)कर्क*▪️ कर्ज मिळेल.


*५)सिंह*▪️ बढती मिळेल, प्रयत्न करा.*६)कन्या*▪️जमीन खरेदी होऊ शकेल 


*७)तुळ*▪️उत्तम यश मिळेल .


*८)वृश्चिक* ▪️बोलण्याचा फायदा होईल.


*९)धनु*▪ उत्साहाने मन प्रसन्न राहिल.


*१०)मकर*▪️इतरांच्या कामात ढवळा ढवळ नको.


*११)कुंभ*▪वाहन सुख उत्तम .

   

*१२)मीन*▪️जोडीदार तुमच्या  मनाप्रमाणे साथ देईल.

*💧ज्योतिष भास्कर  सौ.दिपाली गुरव.*

No comments:

Post a Comment