*! आजचे राशी भविष्य !*
*शुक्रवार दि.१३नोव्होंबर २०२०*
*१)मेष*▪️विवाह संबंधी बोलणी करायची असल्यास करा.
*२)वृषभ* ▪️पतिपत्नीचे संबंध दृढ होतील .
*३)मिथुन*▪️पराक्रमाला वाव आहे अशा क्षेत्रात भाग घ्या .
*४)कर्क*▪️प्रेमात यश लाभेल .
*५)सिंह*▪️शुभ गोष्टी कानावर येतील .
*६)कन्या* ▪️नोकर ठेवताना सर्व गोष्टींची चौकशी करा.
*७)तुळ*▪️प्रवास घडेल .
*८)वृश्चिक*▪️चिंतेत वाढ.
*९)धनु*▪️लौकिकात वाढ होईल असे हातून कार्य कराल.
*१०)मकर*▪️भागीदारीत व्यवसाय करायला उत्तम .
*११)कुंभ*▪️भागीदारीत वाहन व्यवसायात लाभ.
*१२)मीन*▪️गुप्तशत्रूत वाढ होऊ शकते.
ज्योतिष भास्कर .सौ दिपाली गुरव
No comments:
Post a Comment