*! आजचे राशी भविष्य !*
*शनिवार दि.२८ नोव्हेंबर २०२०*
*१)मेष*▪️ मन अस्थिर राहील .
*२)वृषभ*▪डोळ्याचे त्रास संभतात.
*३)मिथुन* ▪️छातीत धडधड वाढेल .
*४)कर्क*▪️ मित्रा सोबत वेळ घालवाल.
*५)सिंह ▪सहस वाढेल .
**६)कन्या ▪️पाळीव प्राणी खरेदी पुढे ढकलावी.
*७)तुळ*▪️प्रेमसंबंध जुळून येतील .
*८)वृश्चिक*▪️लाचलुचपत या पासून दुर राहा,
*९)धनु* ▪️लौकिक वाढेल .
*१०)मकर*▪गुडघ्याचे त्रास वाढेल .
*११)कुंभ*▪️द्रव्यालाभ होईल .
*१२)मीन*▪औषधांचा खर्च वाढेल .
💧ज्योतिष भास्कर .सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment