आजचे राशी भविष्य - मंगळवार दि.२४ नोव्हेंबर २०२० - चंदगड लाईव्ह न्युज

24 November 2020

आजचे राशी भविष्य - मंगळवार दि.२४ नोव्हेंबर २०२०

 


आजचे राशी भविष्य !* 

*मंगळवार  दि.२४ नोव्हेंबर २०२०*


*१)मेष*▪️कोणताही व्यवहार करताना विचार करून करायला हवा.

     

*२)वृषभ*▪ध्यान धारणा यात स्थिरता लाभेल .

 

*३)मिथुन*▪कामात कमीत कमी चुका व वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न हवा.


*४)कर्क*▪️ हातून चांगले काम घडैल.

 

*५)सिंह ▪️पायांची दुखणे वाढू शकते 

  

**६)कन्या ▪️आरोग्याची काळजी घ्या .

 

*७)तुळ*▪️वाद आपल्यातच मीठवा.

 

*८)वृश्चिक*▪संतती बद्दल चिंता वाढू शकते.


*९)धनु* ▪️घरात वादविवाद टाळा.

 

*१०)मकर*▪मानेचे त्रास होऊन शकतात .

 

*११)कुंभ*▪️खर्चात वाढ.

 

*१२)मीन*▪️मन स्थिर राहणार नाही .


*💧ज्योतिष भास्कर सौ.दिपाली गुरव.*

*📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५.*


*१)मेष*▪️कोणताही व्यवहार करताना विचार करून करायला हवा.

     

*२)वृषभ*▪ध्यान धारणा यात स्थिरता लाभेल .

 

*३)मिथुन*▪कामात कमीत कमी चुका व वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न हवा.


*४)कर्क*▪️ हातून चांगले काम घडैल.

 

*५)सिंह ▪️पायांची दुखणे वाढू शकते 

  

**६)कन्या ▪️आरोग्याची काळजी घ्या .

 

*७)तुळ*▪️वाद आपल्यातच मीठवा.

 

*८)वृश्चिक*▪संतती बद्दल चिंता वाढू शकते.


*९)धनु* ▪️घरात वादविवाद टाळा.

 

*१०)मकर*▪मानेचे त्रास होऊन शकतात .

 

*११)कुंभ*▪️खर्चात वाढ.

 

*१२)मीन*▪️मन स्थिर राहणार नाही .

ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment