आजचे राशी भविष्य । !४ डिसेंबर २०२० ! - चंदगड लाईव्ह न्युज

04 December 2020

आजचे राशी भविष्य । !४ डिसेंबर २०२० !

 ‍

। आजचे राशी भविष्य ।

!४ डिसेंबर २०२० !

१) मेष▪️अंगी सद्गुण अंगी वाढतील.

२)वृषभ ‌‍▪️कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील .

३)मिथुन▪️मन प्रसन्न राहील.

४) कर्क▪️ उंची वस्तू खरेदी कराल.

५)सिंह▪️संततीसाठी खर्च कराल,.

६)कन्या▪️आरोग्य उत्तम राहील.

७)तुळ▪️हाती घेतलेल्या कामात यश लाभेल.

८)वृश्चिक▪️महत्त्वाची कामे करून घ्या.

९)धनु▪️अचानक लाभ संभवतो

१०)मकर नोकरी साठी प्रयत्न करा.

११) कुंभ▪️वाहन खरेदी करू शक्यता.

१२)मीन▪️भाग्याची साथ लाभदायक आहे.

ज्योतिष भास्कर - सौ. दिपाली गुरव 

No comments:

Post a Comment