चंंदगड येथे शुक्रवारी पत्रकारांची आरोग्य तपासणी - चंदगड लाईव्ह न्युज

03 December 2020

चंंदगड येथे शुक्रवारी पत्रकारांची आरोग्य तपासणी

नंदकुमार ढेरे
चंदगड / प्रतिनिधी

        पत्रकारांच्या न्याय हितासाठी झटणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेच्या ८२ व्या वर्धापनदिनानिमित्त्य चंदगड तालुका पत्रकार संघाच्या वतीने  तालुक्यातील सर्व पत्रकारांसाठी चंदगड येथील ग्रामीण रूग्णांलयात  सर्व रोगनिदान  मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित  करण्यात आले आहे. तालुक्यातील सर्व पत्रकारांनी शुक्रवार दि. ४ डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहुन या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन तालुकाध्यक्ष नंदकुमार ढेरे यांनी केले आहे.
No comments:

Post a Comment