म्हाळेवाडी चे शिक्षक शंकर पाटील, एम. के. पाटील यांना मातृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

01 December 2020

म्हाळेवाडी चे शिक्षक शंकर पाटील, एम. के. पाटील यांना मातृशोक

द्रौपदी कामाना पाटील


कागनी : सी. एल. वृत्तसेवा

म्हाळेवाडी (ता. चंदगड) द्रौपदी कामाना पाटील (वय 97) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

सेवानिवृत्त शिक्षक शंकर कामाना पाटील, निवृत्त हायस्कूल शिक्षक एम. के. पाटील यांच्या मातोश्री  तर कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँक चे संचालक शिवाजी पाटील (मौजे कारवे विद्या मंदिरचे शिक्षक) यांच्या त्या आजी होत.No comments:

Post a Comment