चंदगड नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता, नगराध्यक्षपदी सुनिल काणेकर विजयी, नरसेवकपदी कोण-कोण झाले विजयी..........? - चंदगड लाईव्ह न्युज

21 December 2025

चंदगड नगरपंचायतीमध्ये भाजपची सत्ता, नगराध्यक्षपदी सुनिल काणेकर विजयी, नरसेवकपदी कोण-कोण झाले विजयी..........?

सुनिल सुभाष काणेकर (नगराध्यक्ष)

चंदगड : दि. २१-१२-२०२५    

       चंदगड नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निकालामध्ये मतदारांनी भाजपच्या बाजूने दिल्याने चंदगड नगरपंचायतीवर सत्तातर करत भाजपने सत्ता मिळवली आहे. नगराध्यक्षपदी भाजप शिवसेना युतीचे सुनिल काणेकर यांनी राजश्री शाहू आघाडीचे दयानंद काणेकर व बसपाचे श्रीकांत कांबळे यांचा पराभव करत विजय मिळाविला. तर भाजपने नगरसेवक पदाच्या ८ तर राजश्री शाहू आघाडीने ८ जागा मिळविल्या. तसेच वार्ड क्र. १५ मध्ये एक जागेवर अजिंक्य अरुण पिळणकर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत. 


चंदगड नगरपंचायत एकुण जागा - वार्ड १७ - जागा १७

विजयी उमेदवाराचे नाव पक्षाचे नाव- (मिळालेल्या मतांची संख्या) याप्रमाणे

नगराध्यक्ष – काणेकर सुनिल सुभाष - भारतीय जनता पार्टी (3967)



वार्डनिहाय विजयी उमेदवार

वार्ड १ सुधा शांताराम गुरबे - राजर्षी शाहू आघाडी (188)

वार्ड 2 सुधीर रामचंद्र पिळणकर - राजर्षी शाहू आघाडी (112)

वार्ड 3  अबुजर अब्दुलरहीम मदार - भारतीय जनता पार्टी (218)

वार्ड 4 आयेशा समीर नाईकवाडी - भारतीय जनता पार्टी (229)

वार्ड 5 सिकंदर मुस्ताक नाईक - राजर्षी शाहू आघाडी (221)

वार्ड 6 नावेद अब्दुलमजीद अत्तार - राजर्षी शाहू आघाडी (144)

वार्ड 7 प्रमोद विनायक कांबळे - राजर्षी शाहू विकास आघाडी (170)

वार्ड 8 जयश्री संतोष वनकुंद्रे - राजर्षी शाहू विकास आघाडी (168)

 वार्ड 9 शीतल अनिल कट्टी - भारतीय जनता पार्टी (234)

वार्ड 10 माधवी उमेश शेलार -भारतीय जनता पार्टी (182)

वार्ड 11 सुभाष गोविंद गावडे - राजर्षी शाहू विकास आघाडी (140)

वार्ड 12 सानिया जुबेर आगा - राजर्षी शाहू विकास आघाडी (245)

वार्ड 13 सुचिता संतोष कुंभार  -भारती जनता पार्टी (213)

वार्ड 14 गायत्री गुरुनाथ बल्लाळ - भारतीय जनता पार्टी (183)

वार्ड 15 अजिंक्य अरुण पिळणकर  - अपक्ष (174)

वार्ड 16 एकता श्रीधन दड्डीकर - भारतीय जनता पार्टी (256)

वार्ड 17 सचिन सुभाष सातवणेकर - भारतीय जनता पार्टी (157)

                वार्ड निहाय विजयी उमेदवार खालीलप्रमाणे..............
















 प्रभाग क्र. १५ अजिंक्य अरुण पिळणकर




------------------------------------------------------------------------------------------------------------------------



No comments:

Post a Comment