आजचे राशीभविष्य - शुक्रवार १ जानेवारी २०२१, जाणून घ्या, कसा असेल तुमच्या नववर्षाचा पहिला दिवस? - चंदगड लाईव्ह न्युज

01 January 2021

आजचे राशीभविष्य - शुक्रवार १ जानेवारी २०२१, जाणून घ्या, कसा असेल तुमच्या नववर्षाचा पहिला दिवस? *🟪इंग्रजी नववर्षाच्या सर्व वाचकांना व हितचिंतकांना मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा !🟪*


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! शुक्रवार  दि. १ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪ जमिनिचे व्यवहार करण्यासाठी उत्तम योग.


२) *वृषभ*▪️कौटुंबिक सौख्य उत्तम राहील.


 ३) *मिथुन*▪️कामानिमीत्त प्रवास घडेल.


४) *कर्क*▪️वाहन खरेदीसाठी उत्तम योग.


५) *सिंह*▪️वरिष्ठांच्या रोषाला सामोरे जावे लागू शकते, जरा जपून.


६) *कन्या*▪️ आज मित्रां सोबत वेळ छान जाईल.


७) *तुळ*▪भागिदारीत व्यवहार करण्याची संधी लाभेल.


८) *वृश्चिक*▪️अचानक यश  लाभेल.


९) *धनु*▪️   गुप्तशत्रू डोके वर काढू शकतात.


१०) *मकर*▪️जोडीदारासाठी काही त्याच्यां आवडीचे नियोजन करता आले तर छान होईल.


११) *कुंभ*▪चिंतेत वाढ होण्याची शक्यता.


१२) *मीन*▪️मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment