रस्त्याकडेला वस्ती करून राहिलेल्या उसतोड मजूरांना वस्तूंचे वाटप करताना मोनिका डांटस व पिटर डांट्स. |
नेसरी / सी. एल. वृत्तसेवा
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्त्या मोनिका डांट्स यांनी किणी (ता. आजरा ते उचगाव, ता. बेळगाव) या रस्त्याच्या कडेला तात्पुरती वस्ती करून राहणाऱ्या रस्ते कामगार व ऊसतोड कामगारांना ब्लॅंकेट, रग, बिस्कीटचे वाटप केले. थंडी, उन व पावसात अहोरात्र काम करणाऱ्या या कामगारांना मायेची उब दिली. यावेळी त्यांचे पती पीटर डांट्स उपस्थित होते.
No comments:
Post a Comment