आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १४ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

14 January 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. १४ जानेवारी २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! गुरुवार दि. १४ जानेवारी २०२१ !*


*मकर संक्रमणाच्या सर्वांना खूप शुभेच्छा !! तिळगुळ घ्या आणि गोड बोला !!!*


१) *मेष*▪️सर्वांशी गोड बोला आनंदी राहा.


२) *वृषभ*▪आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे.


 ३) *मिथुन* ▪स्वतःच्या कामावर लक्ष द्या, दुसऱ्यांना सल्ले देणे टाळा.


४) *कर्क*▪️जोडीदाराबरोबर वेळ घालवाल.


५) *सिंह*▪️अचानक यश आणी धन प्राप्त होईल.


६) *कन्या*▪️महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम योग आहे.


७) *तुळ*▪️घरात नवीन वस्तु खरेदी करू शकाल.


८) *वृश्चिक*▪मोठ्या लोकांच्या भेटीगाठी होतील.


९) *धनु*▪️आज आपली खाण्याची चंगळ असेल.


१०) *मकर*▪️बोलणे आणि प्रत्यक्ष कृतीत तफावत करु नका.


११) *कुंभ*▪अचानक वाढलेल्या कामामुळे ‌गोंधळुन जाऊ नका, प्रयत्न करत राहा. 


१२) *मीन*▪आज आपल्याला आईचे सहकार्य मिळेल.

ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव

No comments:

Post a Comment