आजचे राशीभविष्य - रविवार दि. २४ जानेवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

24 January 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. २४ जानेवारी २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. २४ जानेवारी २०२१ !*


१) *मेष*▪️कुटुंबाकडून तुमच्या कामात सहकार्य मिळेल.


२) *वृषभ*▪प्रत्येक केलेल्या कामात यश मीळेल काही महत्वाचे निर्णय फायदेशिर ठरतील.


 ३) *मिथुन* ▪कोणताहि व्यवहार करताना विचारकरुन करा.


४) *कर्क*▪️स्थावर मिळकतीच्या व्यवहारात मनासाखे लाभ होतील.


५) *सिंह*▪️मनवांच्छीत सुख आनंद लाभनार.


६) *कन्या*▪ पाळीव प्राणी खरेदीसाठी उत्तम दिवस.


७) *तुळ*▪️मौल्यवान वस्तु  या सुरक्षित ठिकाणी ठेवा.


८) *वृश्चिक*▪️जोडीदाराची उत्तम साथ मिळेल .


९)  *धनु*▪️प्रकृतिची काळजी घ्या.


१०) *मकर*▪नोकरीसाठी प्रयत्न करा यश मिळेल.


११) *कुंभ*▪️कामाचे नियोजन करा,हातातीत कामे पूर्ण झाल्यामुळे मन  प्रसन्न असेल .


१२) *मीन*.▪️मोठ्या लोकाच्या गाठी भेटी होतील.


 ज्योतिष  भास्कर -  सौ. दिपाली गुरव

No comments:

Post a Comment