*🟣आजचे राशीभविष्य*
*! गुरुवार दि. ७ जानेवारी २०२१ !*
१) *मेष*▪️विवाहसंबंध जुळून येतील.
२) *वृषभ*▪आज विशेषतः डोळ्यांची काळजी घ्या.
३) *मिथुन*▪️वाहन चालवताना योग्य ती काळजी घ्या.
४) *कर्क*▪️मनाप्रमाणे कामे होतील.
५) *सिंह*▪️प्रेमविवाह करण्याची इच्छा सफल होईल.
६) *कन्या*▪पैशाचे योग्य नियोजन केल्यास तुमचा गोंधळ होणार नाही.
७) *तुळ*▪जोडीदाराबरोबर छान वेळ घालवाल.
८) *वृश्चिक*▪️चिंता सोडा, मनाचा निर्धार करुन कामाला सुरवात करा.
९) *धनु*▪️महत्वाची कामे पुर्ण होतील.
१०) *मकर*▪️वरिष्ठ तुमच्यावर महत्वाची जबाबदारी सोपवतील.
११) *कुंभ*▪वाहन खरेदीसाठी उत्तम दिवस.
१२) *मीन*▪️वाद विवाद टाळा.
ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव
No comments:
Post a Comment