गवत जाळल्याची पोलिसांत तक्रार दाखल - चंदगड लाईव्ह न्युज

06 January 2021

गवत जाळल्याची पोलिसांत तक्रार दाखल

 


चंदगड/प्रतिनिधी:-

 चंदगड तालुक्यातील आमरोळी येथील तानाजी लक्ष्मण देसाई यांच्या घराजवळ जनावरांच्या साठी साठा केलेल्या सहा ट्रौली गवताच्या गंज्याना आग लावल्याच्या कारणांमुळे भारती भाऊसाहेब देसाई या महिलेवर चंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो. नि. बी. ए. तळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली आर.डी. नांगरे अधिक तपास करत आहेत.No comments:

Post a Comment