आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १० फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

10 February 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १० फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. १० फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ गोंधळून न जाता एक एक काम मार्गी लावा.


२) *वृषभ*▪️लाभ होणार आहे पण "आधी कष्ट मग फळ" या उक्ती प्रमाणेच.


 ३) *मिथुन* ▪️ जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.


४) *कर्क*▪️घरात सुशोभिकरण करण्यासाठी उत्तम दिवस.


५) *सिंह*▪️विद्यार्थ्यानी आळसाला दुर सारुन आभ्यासाला लागले पाहिजे.


६) *कन्या*▪नोकरीसाठी प्रयत्न करत राहा,यश मिळेल.


७) *तुळ*▪️कोर्टातील कामा मध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात.


८) *वृश्चिक*▪️फिरते व्यवसाय करणाऱ्यांना उत्तम दिवस.


९) *धनु*▪️बोलताना जरा जपून, इतराना त्रास हाेऊ शकताे.


१०) *मकर*▪️आज तुमच्यासाठी चांगला दिवस असेल.


११) *कुंभ*▪मित्रपरिवार किंवा आप्तेष्ठांसाठी खर्च करावा लागेल.


१२) *मीन*▪️बरेच दिवस रखडलेली कामे मार्गी लागतील.

  *💧ज्योतिष भास्कर▪️सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment