दाटे येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे माजी सचिव गोपाळराव देशपांडे यांचे दुःखद निधन - चंदगड लाईव्ह न्युज

07 February 2021

दाटे येथील ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे माजी सचिव गोपाळराव देशपांडे यांचे दुःखद निधन

गोपाळराव वामन देशपांडे
चंदगड  / प्रतिनिधी

   दाटे (ता. चंदगड) येथील जेष्ठ नागरिक गोपाळराव वामन देशपांडे (वय-८९) यांचे वृध्दापकाळाने आज सकाळी (ता. 7) दुःखद निधन झाले. ते ज्ञानेश्वरी पारायण मंडळाचे माजी सचिव होते. त्याचे मागे पत्नी, तीन पुत्र, पुतणे असा मोठा परिवार आहे. पत्रकार उदयकुमार देशपांडे यांचे ते काका होत.No comments:

Post a Comment