आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ८ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 February 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ८ फेब्रुवारी २०२१


 *🟣आजचे राशीभविष्य*

  *! सोमवार दि. ८ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी योग्य दिवस.


२) *वृषभ*▪लाचलूचपत सारख्या गोष्टी पासून त्रास हाेऊ शकताे.


 ३) *मिथुन* ▪️ जोडीदारासाठी काही नियोजन करा यामुळे घरात आनंदी वातावरण निर्माण होईल.


४) *कर्क*▪️आईच्या प्रकृतीची काळजी घ्या. 


५) *सिंह*▪️विद्यार्थ्यांना आभ्यासाठी उत्तम दिवस.


६) *कन्या*▪घरात आनंदी वातावरण राहील.


७) *तुळ*▪️कोर्टातील कामे मार्गी लागतील.


८) *वृश्चिक*▪️बोलीचे व्यवसाय करणाऱ्यांना लाभदायक दिवस.


९)  *धनु*▪️प्रकृतीची काळजी घ्या.


१०) *मकर*▪️कामाचे नियोजन करा आणि एक एक काम हातावेगळे करा.


११) *कुंभ*▪हातून दान धर्म घडेल.


१२) *मीन*▪️नविन कामाला सुरवात करण्यासाठी  शुभ दिवस.

  *💧ज्योतिष  भास्कर ▪️ सौ. दिपाली गुरव💧*

 

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment