आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १७ फेब्रुवारी २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. १७ फेब्रुवारी २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! बुधवार दि. १७ फेब्रुवारी २०२१ !*


१) *मेष* ▪ मन शांत ठेवा.आजच्या कामांचे योग्य नियोजन करा.२) *वृषभ*▪कुटूंबात सर्वांशी प्रेमाने वागा.आज खर्चात वाढ होईल.


 ३) *मिथुन* ▪️मित्रांचे सहकार्य लाभेल.मोठे निर्णय घेऊ शकता.


४) *कर्क*▪️कामाच्या ठिकाणी चिडचीड,राग या गोष्टी दूर ठेवा.


५) *सिंह*▪️आज आभ्यासाला उत्तम दिवस आहे.


६) *कन्या*▪️मौल्यवान वस्तु सांभाळून ठेवा.


७) *तुळ*▪️व्यावसाईक क्षेत्रात अपेक्षीत लाभ होईल.


८) *वृश्चिक*▪️जोडीदाराच्या प्रकृतीची काळजी घ्या.


९) *धनु*▪भाग्याची उत्तम साथ मिळेल.


१०) *मकर*▪️नवीन घर खरेदी करण्याकरता बोलणी सफल होतील.


११) *कुंभ*▪छोटे फिरते व्यापार करणाऱ्याना उत्तम दिवस.


१२) *मीन*▪डोळ्यांची काळजी घ्या. 

  *💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment