मराठी चित्रपटासाठी नवेदित कलाकाराना सुवर्णसंधी - चंदगड लाईव्ह न्युज

17 February 2021

मराठी चित्रपटासाठी नवेदित कलाकाराना सुवर्णसंधीतेऊरवाडी / सी. एल. वृत्तसेवा

        इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन बेळगांव  यांच्या कडून बेळगाव येथे  मराठी चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे.  या मराठी  फिल्म्स साठी लागणारे सर्व कलाकार व इतर पात्रांसाठी ऑडिशन घेतली जाणार आहे. हि ऑडिशन येत्या शुक्रवारी, शनिवारी, रविवारी, म्हणजेच 19 / 20 / 21 फेब्रुवारी या तारखेला घेण्यात येणार आहे. तरी या क्षेत्रातील सर्व कलाकारांसाठी हि एक सुवर्ण संधी आहे. म्हणूनच सर्व नवोदित  कलाकारांनी या संधीचा उपयोग करून घेण्याचे आवाहन  इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन यांच्याकडून करण्यात आले आहे . कीशेष म्हणजे या फिल्मचे ऑडिशन फिल्मचे डायरेक्टर व प्रसिद्ध अभिनेता  विकास पाटील {जलवा} यांच्या उपस्थितीत  होणार आहे.

        ऑडिशन स्थळ - इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शन ऑफिस, हॉटेल सूर्या यात्री निवासच्या समोर, कपिलेश्वर मंदिर जवळ बेळगांव

         वेळ - सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेप पर्यंत.अधिक माहिती साठी खाली दिलेल्या नंबर शी संपर्क साधण्याचे आवाहन इन्फिनिटी फिल्म्स प्रोडक्शनने केले आहे. अधिक माहीतीसाठी संपर्क - मनोज तानवडे 9591032223, विनय पाटील 9686246180,  अमृता तानवडे 8904721037,  शुभम करजगार 9972772723.
No comments:

Post a Comment