आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ३० मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

30 March 2021

आजचे राशीभविष्य - मंगळवार दि. ३० मार्च २०२१ *🟣आजचे राशीभविष्य*

  *!मंगळवार दि.  ३० मार्च २०२१ !*


१) *मेष* ▪आज तुम्हाला जोडीदारासोबत वेळ घालवता यावा यासाठी नियोजन करा.


२) *वृषभ*▪हीत शत्रूपासून त्रास होऊ शकतो.


 ३) *मिथुन*▪विद्यार्थ्याना चागंला दिवस  आहे आभ्यासात एकाग्रता लाभेल  .


४) *कर्क* ▪️अडकलेली जमिनिची कामे मार्गी लागतील.


५) *सिंह*▪कामानिमित्त प्रवास होईल. 


६) *कन्या*▪खर्चावर नियत्रंण ठेवायला हवे.


७) *तुळ* ▪️मन आनंदी राहील. 


८) *वृश्चिक* ▪️ वादविवाद टाळा सामोपचाराने घ्या.


९)  *धनु*▪️मित्रांचे सहकार्य लाभेल.


१०) *मकर*▪व्यवसायात यश लाभेल.


११) *कुंभ*▪️  महत्वाची कामे मार्गी लागतील.


१२) *मीन*▪ प्रकृतीची काळजी घ्या.  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment