🟣आजचे राशीभविष्य*
*!सोमवार दि. २९ मार्च २०२१ !*
१) *मेष* ▪बोलताना जरा जपून. वाद होणार नाही याची काळजी घ्या.
२) *वृषभ*▪आज तुमच्यासाठी उत्तम दिवस आहे..
३) *मिथुन*▪घरातील सर्वाशी प्रेमाने वागा .
४) *कर्क* ▪️फिरते व्यापार करणाऱ्याना चागंला दिवस जाईल.
५) *सिंह*▪अचानक खर्चात वाढ होईल.
६) *कन्या*▪महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत राहा.
७) *तुळ* ▪️पायांची काळजी घ्या.
८) *वृश्चिक* ▪️ अचानक यश मिळेल ,आर्थिक व्यवसायात लाभ मिळेल.
९) *धनु*▪️कोणत्याही प्रकाराची घाई न करता शांतपणे निर्णय घ्या.
१०) *मकर*▪️संततिसौख्य उत्तम लाभेल.
११) *कुंभ*▪️ प्रकृतीची काळजी घ्या.
१२) *मीन*▪ भागीदारीच्या व्यवसायात यश मिळेल.
*💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*
*वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*
No comments:
Post a Comment