आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १५ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

15 March 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. १५ मार्च २०२१




आजचे राशीभविष्य
  *! सोमवार दि. १५ मार्च २०२१ !*

१) *मेष* ▪गरज असेल तिथेच खर्च करा.पैसे जपून वापरा.


२) *वृशभ*▪कुटूंबात आज आनंदी वातावरण असल्यामुळे मन प्रसन्न राहील. 

 ३) *मिथुन* ▪️कामाच्या ठिकाणी अडचणी निर्माण होऊ शकतात .

४) *कर्क*▪️काही नवीन कामाची जबाबदारी वाढू शकते.

५) *सिंह*▪️प्रकृतीची काळजी घ्या.

६) *कन्या*▪कामात नोकरांचे सहकार्य उत्तम लाभेल.

७) *तुळ*▪️वाद विवाद टाळा, अडचणीत वाढ.

८) *वृश्चिक*▪️संतती सौख्य उत्तम लाभेल.

९) *धनु*▪घरा संबंधी कामे मार्गी लागतील.

१०) *मकर*▪️मित्रांसोबत आज छान वेळ घालवाल.

११) *कुंभ*▪तोंडावर नियत्रंण ठेवा,खाणे-पिणे जरा जपून.

१२) *मीन*▪आज मन आनंदी व प्रसन्न राहील. 
  *💧ज्योतिष भास्कर सौ. दिपाली गुरव💧*
  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment