आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २५ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2021

आजचे राशीभविष्य - गुरुवार दि. २५ मार्च २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *!गुरुवार दि. २५ मार्च २०२१ !*


१) *मेष* ▪ दागीने खरेदी करण्याकरता ऊत्तम दिवस


२) *वृशभ*▪️घरातील वातावरण प्रसन्न असेल.


 ३) *मिथुन*▪️आज खाण्या पिण्याची चंगळ असेल.


४) *कर्क*▪घरात नवीन वस्तुची खरेदी कराल .


५) *सिंह*▪️विद्यार्थ्यानी    अभ्यासात लक्ष द्यावे.


६) *कन्या*▪नोकरीत बडती मिळण्याची शक्यता आहे.


७) *तळ* वरिष्ट तुमच्यावर नवीन जबाबदारी सोपवतील.


८) *वृश्चिक*  अचानक यश  लाभेल.


९)  *धनु*  प्रकृतीची काळजी घ्या.


१०) *मकर* जोडीदारासोबत छान वेळ घालवाल.


११) *कुंभ* लाचलुचपत आशा गोष्टी  त्रास दायक ठरु शकतात.


१२) *मीन*▪ महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्नं करा.  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment