पत्रकार सूनिल कोंडूसकर यांना पितृशोक - चंदगड लाईव्ह न्युज

25 March 2021

पत्रकार सूनिल कोंडूसकर यांना पितृशोक

मारूती महादेव कोंडूसकर
  

चंदगड / प्रतिनिधी 

      सोहाळे (ता. आजरा) येथील जेष्ठ नागरिक मारूती महादेव कोंडूसकर (वय वर्षे -८०) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, सुना व नातवंडे असा परिवार आहे. दैनिक सकाळचे चंदगड तालुका  प्रतिनिधी सुनिल कोंडुसकर यांचे ते वडिल होत.

No comments:

Post a Comment