आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३१ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

31 March 2021

आजचे राशीभविष्य - बुधवार दि. ३१ मार्च २०२१

 


🟣आजचे राशीभविष्य*

  *!बुधवार दि.  ३१ मार्च २०२१ !*


१) *मेष* कोर्टात रखडलेली कामे मार्गी लागतील.


२) *वृषभ*▪वरिष्ठांची मर्जी संपादन करावी लागेल.


 ३) *मिथुन*▪कलेच्या क्षेत्रात काम करनाऱ्याना उत्तम दिवस जाइल .


४) *कर्क* ▪वहान खरेदीसाठी चागंला दिवस

५) *सिंह*▪लहान भावंडांचे सहकार्य मिळेल. 


६) *कन्या*▪कुटुंबांत सर्वांशी प्रेमाणे वागा.


७) *तुळ* ▪️दांपत्य जिवनांतील सौख्य मीळेल. 


८) *वृश्चिक* ▪️ अनपेक्षितरीत्या खर्चात भर पडेल.


९)  *धनु*▪️पराक्रमाला वाव मिळेल अशा प्रकारे काम करण्याचा दिवस अजचा आहे.


१०) *मकर*▪नोकरी व्यवसायात यश मिळेल.


११) *कुंभ*▪️ कामाच्या ठिकाणी उत्तम सहकार्य मिळेल.


१२) *मीन*▪ वादविवाद टाळा सामोपचाराने घ्या.

  *💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧*

  *वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment