आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ८ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

08 March 2021

आजचे राशीभविष्य - सोमवार दि. ८ मार्च २०२१

 


आजचे राशीभविष्य

!सोमवार दि. ८ मार्च २०२१ !


१) मेष ▪हाती घेतलेली कामे पूर्ण होतील.


२) वृशभ▪️बोलताना जपून शब्द वापरा. चुकीचा एक शब्द देखील त्रासदायक ठरेल.


 ३) मिथुन ▪️आज आनंदी घटना घडतील.


४) कर्क▪️कोणत्याही बाबतीतला अतिरेक टाळा.


५) सिंह▪️कमी कष्टात मोठे लाभ  होतील.


६) कन्या▪️वरिष्ठांची मर्जी संपादन कराल.


७) तुळ▪शिक्षणातील अडथळे दूर होतील.


८) वृश्चिक▪️हाती घेतलेले प्रत्यक काम होईलच असे नाही.


९)  धनु▪कोर्ट प्रकरणे सुरू असतील तर पुढे ढकलणे हिताचे.


१०) मकर▪व्सनांपासून सावधान राहा.


११) कुंभ▪काही महत्वाचा अर्थिक लाभ होईल.


१२) मीन▪ घरातील वातावरण आनंदी राहील.

                         💧ज्योतिष  भास्कर सौ. दिपाली गुरव💧

                       वैयक्तीक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱                                                 ९४०४१६५४९५ ▪️ ९९६०३१४६३५

No comments:

Post a Comment