आजचे राशीभविष्य - रविवार दि. ७ मार्च २०२१ - चंदगड लाईव्ह न्युज

07 March 2021

आजचे राशीभविष्य - रविवार दि. ७ मार्च २०२१

 


*🟣आजचे राशीभविष्य*

  *! रविवार  दि. ७ मार्च २०२१ !*


१) *मेष*▪️.महत्वाची   कामे मार्गी लागतील.


२) *वृषभ*▪शत्रूंच्या कारवायांत भर पडेल.


 ३) *मिथुन* जोडीदारासोबत वेळ घालवाल.


४) *कर्क*▪️मोठ्यांचा सल्ला आज तुमच्या कामी येईल .


५) *सिंह*▪️नोकरी,व्यवसायात मनासारख्या गोष्टी घडतील.


६) *कन्या*▪️अचानक कामात बदल,स्थित्यंतर होतील.


७) *तुळ*▪आज आधी कष्ट मग फळ याची प्रचिती घ्याल. 


८) *वृश्चिक*▪डोळ्यांची काळजी घ्या.


९) *धनु*▪️आळस झटकून कामाला सुरवात करा. यश मिळणार आहे.


१०) *मकर*▪️. वरिष्ठांच्या सल्ल्याप्रमाणे काम करा .


११) *कुंभ*▪कामानिमीत्त प्रवास घडेल.


१२) *मीन*▪घर खरेदीसाठी केलेली  गुंतवणुक फायदेशीर ठरेल. 

  *💧ज्योतिष भास्कर ▪️सौ.दिपाली गुरव💧*

*वैयक्तिक मार्गदर्शन आणि सल्यासाठी➡️📱९४०४१६५४९५▪️९९६०३१४६३५*

No comments:

Post a Comment