![]() |
जोतिबा मोहिते |
चंदगड / प्रतिनिधी
तुडये (ता. चंदगड) येथील रहिवासी उद्योजक, प्रसिद्ध होलसेल भाजी व्यापारी वृष्ण-कमल पेटोलियम गणेशपुर बेळगावचे मालक जोतिबा कृष्णाजी मोहिते (वय वर्षे ६४) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन भाऊ, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. तरूण भारतचे तूडये प्रतिनिधी व चंदगड तालुका पत्रकार संघाचे सदस्य रविंद्र मोहिते यांचे ते बंधू होत. रक्षाविसर्जन सोमवारी सकाळी आहे.
No comments:
Post a Comment